नगर पंचायत व्यवस्थापन माहिती प्रणाली
(Municipal Management Information System)
नगर पंचायत कार्यालयीन कामकाजासाठी तयार करण्यात आलेली अधिकृत डिजिटल प्रणाली असून, फाईल व्यवस्थापन, नागरिक सेवा व तक्रार निवारण प्रक्रिया अधिक पारदर्शक व कार्यक्षम बनवते.
- विभागनिहाय फाईल व प्रकरण व्यवस्थापन
- भूमिकानिहाय वापरकर्ता प्रवेश नियंत्रण
- नागरिक तक्रार व अर्ज नोंदणी प्रणाली
- एमआयएस व अहवाल व्यवस्थापन
नगर पंचायत
महाराष्ट्र शासन