महत्त्वाच्या सूचना 📢 मालमत्ता कर सवलत योजना ३१ मार्चपर्यंत उपलब्ध आहे | 💧 नवीन नळ जोडणी अर्ज सुरू | 🧹 स्वच्छता मोहीम सप्ताह | 🏗️ गुंठेवारी नियमितीकरण अर्ज स्वीकारणे सुरू आहे
सौ. किर्तीताई बडोले
सौ. किर्तीताई बडोले
अध्यक्ष
श्री. नरेश भोयर
श्री. नरेश भोयर
उपाध्यक्ष
श्री. भारत नंदनवार
श्री. भारत नंदनवार
मुख्याधिकारी

बेसा–पिपळा नगर पंचायत

नागपूर जिल्हा

विकासासाठी कटिबद्ध • नागरिकसेवेसाठी समर्पित

कार्यालय
आमच्याबद्दल (About Us)

बेसा–पिपळा नगर पंचायत

बेसा–पिपळा नगर पंचायत ही नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असून नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे.

स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शाश्वत विकास यावर विशेष भर देऊन आदर्श नगर पंचायत निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

आमच्याबद्दल

बेसा–पिपळा नगर पंचायत

नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था असून, शहरातील नागरी सेवांचा विकास व व्यवस्थापन यासाठी कार्यरत असते. नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व नाली बांधकाम, विद्युत प्रकाश व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा, कर संकलन, नगर नियोजन इत्यादी मूलभूत नागरी गरजांची पूर्तता केली जाते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, उत्तरदायी आणि कार्यक्षम प्रशासन देणे हे नगर परिषदेचे मुख्य ध्येय आहे. यासाठी नागरिकांच्या सहभागातून आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्व सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो.

स्थापना
इ.स. २०१५
लोकसंख्या
५०,००० पेक्षा अधिक
ताज्या बातम्या
सध्या कोणतीही नवीन सूचना उपलब्ध नाही.
प्रशासन

नगर पंचायतेतील विभाग व कर्मचारी (Administrative Structure)

अनु क्र. नाव पद मोबाईल नं
श्री. भारत बी. नंदनवार मुख्याधिकारी --

अनु क्र. नाव पद मोबाईल नं
अजय वाघमारे कर निरीक्षक (श्रेणी ब) 9763596756
स्वप्नील दोडके लिपीक 8956546211

अनु क्र. नाव पद मोबाईल नं
श्री. मोहित राजनकर प्रशासकीय अधिकारी (श्रेणी ब) 9673399962
श्री. भूषण दिवटे लिपिक 9767297484
श्री. दीनू बिनकर शिपाई 8329031418

अनु क्र. नाव पद मोबाईल नं
राहुल घुगे प्रशासकीय अधिकारी (श्रेणी क) 8668452356

अनु क्र. नाव पद मोबाईल नं
श्री. विष्णू गायकवाड लेखापाल 7972409233
श्री. मनोज कावळे लेखापाल 7620740544
श्री. गिरीश राउत लिपिक 9834113602

अनु क्र. नाव पद मोबाईल नं
श्री. विजय सुरवसे स्थापत्य अभियंता (श्रेणी ब) 8208042649
श्री. देवेंद्र शेंंडे लिपिक (अतिरिक्त) 9588492869

अनु क्र. नाव पद मोबाईल नं
श्री. राहुल मारवाडे विद्युत अभियंता (अतिरिक्त चार्ज) 8055254505
श्री. मुकेश इंगळे लिपिक 9518580251

अनु क्र. नाव पद मोबाईल नं
सौ. पूजा जाधव अभियंता (श्रेणी ब) 7218705863
श्री. विलास ढोबरे लिपिक 9673838575
श्री. मंगेश माहुरकर शहर समन्वयक 9403736351
श्री. नितीन इमले स्वच्छता निरीक्षक 7020385009
श्री. निलेश श्रीरामे स्वच्छता निरीक्षक 9975166661

अनु क्र. नाव पद मोबाईल नं
श्री. संकेत माटे अग्निशमन अधिकारी (अतिरिक्त चार्ज) 7620855481
श्री. विशाल यारमवार लिपिक 8788881841
श्री. अभिजीत हांडे सहायक नगर रचनाकार 9205376761
श्री. भुपेश कांबळे संगणक अभियंता 8007210475
श्री. संदीप निगुट शिपाई 8390733702
संपर्क

आमच्याशी संपर्क साधा

नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आपल्या समस्या, सूचना किंवा तक्रारींसाठी खालील पत्त्यावर किंवा क्रमांकावर संपर्क साधावा.

नगर पंचायत पत्ता

बेसा–पिपळा नगर पंचायत कार्यालय,
बेसा, ता. नागपुर(ग्रामिण),जि.नागपुर,
महाराष्ट्र, भारत.

सोशल मीडिया
Nagar Panchayat Office
Besa–Pipla Nagar Panchayat, Nagpur
दूरध्वनी क्र. (Phone)

तक्रार निवारण व्हाट्सअप: 7385146499

टोल फ्री: 1800-270-4229


ईमेल आयडी (Email)

npbesapipla@gmail.com


कार्यालयीन वेळ (Office Hours)

सोमवार ते शुक्रवार

सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15

शनिवार - रविवार सुट्टी